मुंबई सिटीझन फोरम चे नवनिर्वाचित झोन ७ चे झोनल हेड श्री दिनेश भैरीशेट्टी याना गोदरेज कॉलनी जवळ इस्टर्न एक्सप्रेस हायवे वर कोणीतरी डेब्रिग्ज टाकल्याची माहिती भेटली.
त्यांनी सिटीझन फोरम च्या माध्यमातृन केलेल्या तक्रारीची दखल घेत BMC ने त्वरित कार्यवाही करून हे डेब्रिग्ज काडून घेतले.
श्री दिनेश भैरीशेट्टी यांच्या कर्य्तार्त्परते बद्दल त्यांचे आभार.
मुंबईकर आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वप्नातील सुंदर मुंबई बनवण्यसाठी तुम्ही सुद्धा ह्या मोहिमेत खालील लिंक वर क्लिक करून आजच रेसिस्टशन करा.
-- श्री विष्णू खराटे
(ईस्ट रिजिनल हेड - मुंबई सिटीझन फोरम )
Very impressive!